आठवणीचा गंध तो आठवणीचा गंध तो
तुझा प्रेम स्पर्श तुझा प्रेम स्पर्श
वेढती गंध हे, आठवांचे तुझ्या, छेडती सूर हळवे जुने वेढती गंध हे, आठवांचे तुझ्या, छेडती सूर हळवे जुने
पण हाती माझ्याच काटे टोचले अंतरातून मी होते जपले जिला... पण हाती माझ्याच काटे टोचले अंतरातून मी होते जपले जिला...
शब्दावाचून जाणवणारा अबोल स्पर्श शब्दावाचून जाणवणारा अबोल स्पर्श
आत्म्यालाही का कळेना दोन मनांचा हा हर्ष. आत्म्यालाही का कळेना दोन मनांचा हा हर्ष.